[Intro - Soft Bansuri Flute and Acoustic Guitar] [Verse 1] नाजूक उमलणारी कळी गुणगुणते प्रीतीची गाणी बघून उगवणाऱ्या सूर्याने दिली तेजाची लाली [Chorus] मदहोश वाऱ्याने दिली सुगंधाची लेणी दवबिंदू मी वाढवली शोभा बनून मोती [Interlude - Flute Solo with Soft Tabla] [Verse 2] माझ्यासारख्या भ्रमराला कसे न कळावे त्या क्षणी उमलण्याची वाट पाहिली मी कायम जन्मोजन्मी [Chorus] मदहोश वाऱ्याने दिली सुगंधाची लेणी दवबिंदू मी वाढवली शोभा बनून मोती [Verse 3] हीच दोघांची प्रीत आता दिसती मनोहरी निसर्गाची जादू झालीय रंगीबेरंगी फुलांची [Outro] नाजूक उमलणारी कळी... गुणगुणते प्रेमाची गाणी... [Fade Out]


