
(विठ्ठल विठ्ठल... विठ्ठल विठ्ठल.. विठ्ठल विठ्ठल... विठ्ठल विठ्ठल..) कैसे नाम घेऊ तुझे बा विठ्ठला सुख दुःखे तूच माझे बा विठ्ठला.. (कैसे नाम घेऊ तुझे बा विठ्ठला सुख दुःखे तूच माझे बा विठ्ठला) किर्तन तुझे गाऊ रंगी नाचू आम्ही सारे संसारात पडलो तरी आज उरले काही नाही रे... (किर्तन तुझे गाऊ रंगी नाचू आम्ही सारे संसारात पडलो तरी आज उरले काही नाही रे...) नाम हेचि बोला आता गोविंद कृष्ण हरि आदि म्हणे चाललो आम्ही आमच्या गावा... जय जय राम कृष्ण हरि.... जय जय राम कृष्ण हरि...

