
माझी हवा फिगर माझी लय भारी फिगर माझी लय भारी करते दुनिया हेवा सारी करते दुनिया हे वा सारी शोभतेच्यावर नऊवारी सा डी तर जीन्स-टॉप ही जमते जोडी शराबी चालीने नशीलादानी आशिकांच्या काळजाचं होतं पाणी पाणी प्रत्येकाला वाटतं मी त्याच्या इश्काची राणी जेव्हा होते माझ्या फिगरची हवा करते मी लंडन पॅरिसचा दौरा क्षणभर विश्रांतीला वेळ मिळत नाही फिगर माझी जमतच नाही वाटते माझ्या फिघाच्या आकर्षण फिगर्स माझी जवानीचे दर्पण तंग तंग कपडे वापरत नाही फिगर माझी लपून राहतच नाही फिगर माझी लय भारी करते दुनिया हे वासारी

