Song Cover Image

"चार अक्षर प्रेमाची "

[Intro] (Soft Flute & Acoustic Guitar Melody) [Chorus] फुलबाजी पेटली मन मनात चांदण्या पडतात नजरेच्या अंगणात चेहऱ्यावर गुलाब जातात फुलत आठवणीत मन राहत डोलत [Verse 1] तुला पाहण्यासाठी डोळे झुरतात बोलताना तुझ्याशी भान सुटत चैतन्य संचारले नशा नसात असतो मी तेव्हा जोशात [Chorus] फुलबाजी पेटली मन मनात चांदण्या पडतात नजरेच्या अंगणात [Verse 2] जवळ जाण्याचा मन प्रयत्न करत हृदय त्याला थांबवून ठेवतो का केलं घर तू मनात विसरू शकेन का तुला मी क्षणात [Outro] (Flute fade out) फुलबाजी पेटली मन मनात चांदणं पडतो नजरेच्या अंगणात