
[Intro] [Energetic Dhol Tasha Beats, Brass Fanfare, Loud Festive Cymbals] [Chorus] बाप्पाचे करतो मी जोरात स्वागत त्यांनीच तर आणली माझ्या जीवनात बहार [Verse 1] विघ्ननाशक आहेस तू आहेस एकदंता करावे कौतुक ज्याचे त्याला नाही कधी अंत साक्षात महादेव पिता पार्वती देवी माता [Verse 2] करताच सर्व लोक ज्याला मानाचा मुजरा ज्याच्या पूजेशिवाय राहतो संकल्प अधुरा हृदयाचं करत तोच छान मंडळाचा लंबोदर गजानन [Bridge] भविष्य विद्या यांचा अधिपती श्रद्धा व निष्ठेचा स्वामी असे माझे परमदेवत गणांचा अधिपती [Chorus] बाप्पाचे करतो मी जोरात स्वागत त्यांनीच तर आणली माझ्या जीवनात बहार [Outro] [Massive Choir, Fast Dhol Tasha Crescendo] गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे!

