Song Cover Image

निशब्द

[Refrain] निशब्द निळ्या डोळ्यांना मिळेल कधी विसावा... शोधणाऱ्या तुझ्या नजरेला आहे माझा चेहरा... [Chorus] ओठांची भाषा बोलतात डोळे ऐकू यावे त्यांना हृदयाचे तराने नाजूक पापण्यांच्या हालचाली मधून वाहू लागतात प्रीतीचे झरे [Verse 1] दाट शांत अंधार कधी करशील तो दूर? चांदण्याची पांघरून चादर उभा मी अंतरी दूरवर... [Verse 2 - Emotional High] आहे जरी मी एक काजवा होईन ना मी चंद्रमा येऊ कसा तुझ्या भेटीला? तू तर काळजाचा माझ्या तुकडा... [Interlude - Flute & Piano] [Verse 3] हळवे तुझे हे रूप लावी जीवाला वेडा पाहिल्यावरच तुला शमते प्रीतीचे वादळ... [Chorus] ओठांची भाषा बोलतात डोळे ऐकू यावे त्यांना हृदयाचे तराने नाजूक पापण्यांच्या हालचाली मधून वाहू लागतात प्रीतीचे झरे [Outro] निशब्द निळ्या डोळ्यांना मिळेल कधी विसावा... शोधणाऱ्या तुझ्या नजरेला माझा चेहराच सहारा... [Fade Out]