
आमच्यासारखे आम्हीच पुणेरी आमच्यासारखे आम्हीच पुणेरी खातो चवीने प्रत्येक गोष्टी माहेरघर विद्येचे रहिवासी औद्योगिक नगरीचे निवासी साहेबाला म्हणतो तुम्हीच राईट तुम्हीच राईट गर्लफ्रेंड ला फिरवायला लागते बाईक टू बीएचके ला आमची पसंती तिसरा येऊ नये नम्र विनंती येणाऱ्याला विचारतो आम्ही चहा घेणार का तुम्ही जेवणच आला असा न तुम्ही कायायचे प्रयोजन अजून काही ईश्वराच्या चरणी लीना आम्ही ग्रामसेवक आमचे कसबा गणपती सारसबागेला विशेष पसंती पर्वती सिंहगडला करतो भ्रमंती महाराष्ट्राची आहे शान आम्ही देशाचा मान सुद्धा आहे आम्ही घालतो पुणेरी पगडी वारंवार आम्ही घालतो पुणेरी पगडी वारंवार आम्ही असे आमच्या सारखे आम्हीच पुणेरी असे आमच्या सारखे आम्हीच पुणेरी

