Song Cover Image

288.7s Recording (Jul 20 @ 10_18 PM) (Add Instrumental) (Remastered)

[Intro] आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी हो... आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी सारे चालले पंढरपुरी दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली पंढरीच्या वारीत चाललं कोण कोण पंढरीच्या वारीत चाललं कोण कोण देहू गावाहून आले संत तुकाराम देहू गावाहून आले संत तुकाराम आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी हो... आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी सारे चालले पंढरपुरी दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली पंढरीच्या वारीत लोक भरपूर पंढरीच्या वारीत लोक भरपूर आळंदी गावातून आले संत ज्ञानेश्वर आळंदी गावातून आले संत ज्ञानेश्वर आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी हो... आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी सारे चालले पंढरपुरी दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली पंढरीच्या वारीत कोण पायी पायी पंढरीच्या वारीत कोण पायी पायी जनाई मुक्ताई पुढे चाले सखूबाई जनाई मुक्ताई पुढे चाले सखूबाई आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी हो... आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी सारे चालले पंढरपुरी दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली पंढरीच्या वारीत आणखी कोण कोण पंढरीच्या वारीत आणखी कोण कोण शेगाव नगरीतून आले संत गजानन शेगाव नगरीतून आले संत गजानन आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी हो... आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी सारे चालले पंढरपुरी दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली बाई पंढरीच्या वारीत साधुसंतांचा मेळा बाई पंढरीच्या वारीत साधुसंतांचा मेळा दासी गीता संगे साऱ्या चला पंढरीला दासी गीता संगे साऱ्या चला पंढरीला आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी हो... आली आषाढीची वारी पायी चाले वारकरी सारे चालले पंढरपुरी दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली हो दिंडी चालली चालली मनी विठाई माऊली